V
Vihaan Kapoor
humor · marathi · humor
☸ रक्षाबंधन स्पेशल👌🏻 📞📞 नणंद👩🏻 - वहिनी मी पाठवलेली राखी मिळाली का? भावजय👱🏻♀- नाही मिळाली. दुसरा दिवस नणंद👩🏻-वहीनी, मिळाली कां राखी? भावजय👱🏻♀-नाही हो अजुन. नणंद👩🏻-अाज जर नाही मिळाली तर मी स्वत:च येईन राखी बांधायला. दोनच तासानी 📞 भावजय👱🏻♀-अहो मिळाली बर का राखी. छान अाहे. नणंद👩🏻-वहिनी, पण मी राखी पाठवलीच नव्हती. 😉 नणंद राॅक्स😜
12 likes
89 shares