M
Manav Bhat
humor · marathi · humor
रिक्षावाला - 50 रुपये झाले जोशी - हे घे 25 रुपये रिक्षावाला - हि काय दादागिरी जोशी - बरोबर आहे . तु पण आलास ना रिक्षात बसुन मग काय तुझ भाड मिच भरू
63 likes
57 shares