A
Arjun Kumar
humor · marathi · humor
रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ? गंपू - नवी मुंबईला. रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा. गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ? रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार. ... गंपू - आणि थर्ड क्लास ? रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!
128 likes
14 shares