Back to feed
I
Ira Patel humor · marathi · humor

रूग्ण - डॉक्टर साहेब, मला काहीही झाले नसताना छोट्या आजाराचे इतके मोठे बील? डॉक्टर - काही हरकत नाही, द्या बीलही छोटे करून देतो आणि आजार मोठा करतो.

25 likes 65 shares
WhatsApp