R
Rohan Kulkarni
humor · marathi · humor
रुग्ण (डॉक्टरला)- तुम्ही दोन थर्मामीटर का ठेवले आहेत? डॉक्टर- एक तोंडात आणि एक खिशात ठेवण्यासाठी. रुग्ण- मी समजलो नाही डॉक्टर- म्हणजेच एक थर्मामीटर तोंडात लावले तर ताप किती आहे हे कळते. तर दुसरे खिशात लावल्यावर तुमचा खिसा किती गरम आहे ते कळते.
103 likes
31 shares