R
Reyansh Verma
spiritual · hindi · spiritual
रुग्ण- डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं. डॉक्टर - किती वाजता उठता ? रुग्ण-आठ वाजता डॉक्टर- लवकर उठत जा.रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात.😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
165 likes
65 shares