R
Riya Mishra
Good_Morning · Marathi · Life
*रागात बोललेला एक शब्द* *एवढा विषारी असतो की...* *प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना* *एका क्षणात संपवुन टाकतो...!!!* *जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात,* *पण डाऊनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते. . . . . . .* *👉 दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका...* 💐🌺 *शुभ सकाळ*🌺💐
198 likes
57 shares