R
Rudra Reddy
Good_Morning · Marathi · Life
*रागात बोललेला एक शब्द* *एवढा विषारी असतो की...* *प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना* *एका क्षणात संपवुन टाकतो...!!!* *जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात,* *पण डाऊनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते. . . . . . .* *जगा फ़क्त आपल्या स्वप्नांसाठी आणि आपल्या माणसंसाठी* 💐 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻💐
28 likes
18 shares