Back to feed
N
Nisha Pawar humor · marathi · humor

राघव- ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला? केशव- अजुन पक्क नाही झालं. राघव- का? केशव- मी म्हंटलं जगभर प्रवास करू तर बायको म्हणते, नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊ.

176 likes 85 shares
WhatsApp