Back to feed
P
Prisha Deshmukh humor · mixed · humor

राज. नवरा व्यायामासाठी सकाळी बाहेर गेला... थंडी खुप जास्त होती म्हणून परत घरात आला आणी बायको शेजारी झोपला आणि तिला मिठी मारुन म्हणाला, ""बाहेर खुप थंडी आहे गं..."" बायको झोपेतच, ""बघ की... तरीपण आमचं येडं व्यायाम करायला बाहेर गेलंय..."" .....नवरा तिथेच गारठला.....😜 ..Happy Winter 😂😂😂😝😝😝😝

124 likes 83 shares
WhatsApp