S
Sai Bose
humor · mixed · humor
राजू- Dr. तुम्ही म्हणाले होतात की, सकाळी खेळल्यानेतब्येत ठीक राहते... पण मला काही फ़रक नाही पडला... Dr - राजू तू कोणता खेळ खेळतोस ??? राजू- Mobile मधला SNAKE.....
54 likes
30 shares