Back to feed
A
Anika Singh friendship · marathi · friendship

रोज आठवण न यावी असे होतच नाही.. रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही.. मी तुला विसरणार नाही याला "विश्वास" म्हणतात आणि.. तुला याची खात्री आहे यालाच "मैत्री" म्हणतात..

6 likes 42 shares
WhatsApp