Back to feed
R
Reyansh Malhotra humor · marathi · humor

रोज कमीत कमी एका अनोळखी व्यक्ती कड़े बघुन हसा😂... म्हणजे ती व्यक्ती त्याचे सारे टेंशन विसरुन दिवसभर एकच विचार करेल की... हे *रताळं* नक्की होतं तरी कोण......????? 😂😂😂😂😂😂

180 likes 70 shares
WhatsApp