Back to feed
A
Ayaan Rao humor · marathi · humor

राजू- काल तुझी बायको भेटली होती. गजू- काय म्हणाली? राजू- काहीच नाही. गजू- तर मग ती माझी बायको नव्हती.

68 likes 8 shares
WhatsApp