M
Myra Gupta
humor · marathi · humor
राजू- डॉक्टर साहेब माझ्या आजकाल काहीदेखील लक्षात राहात नाही. डाँक्टर.- हा त्रास तुम्हाला केव्हांपासून आहे? राजू- कोणता त्रास डॉक्टर?
186 likes
31 shares