R
Reyansh Patel
humor · marathi · humor
राजू : तु असा कोणता शब्द सांगू शकतो ज्यात १००० पेक्षा पण जास्त लेटर असतील? राकेश : अरे खूपच सरळ आहे, पोस्ट ऑफिस.
66 likes
43 shares