K
Kabir Deshmukh
humor · marathi · humor
राजू : तु असा कोणता शब्द सांगू शकतो ज्यात १००० पेक्षा पण जास्त लेटर असतील? राकेश : अरे खूपच सरळ आहे, पोस्ट ऑफिस. 😀😁😁😁😁
57 likes
3 shares