A
Arjun Bhat
Good_Morning · Marathi · Life
रोज विसरावा तो अहंकार नित्य स्मरावा तो निरंकार। काम,क्रोध करतो सर्वनाश अती लोभात होतो विनाश। हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवावे सुख ते परमार्थ। मितभाषी असतो सदासुखी व्येर्थ बोलेल तो होईल दु:खी। भगवंत नामास रोज स्मरावे मायबापास कधी न भुलावे। मनुष्य जन्म मिळतो एकवार रामनामात सुख ते अपरंपार * 🌹🌹शुभ सकाळ*🌹🌹
69 likes
13 shares