Back to feed
A
Anika Singh Good_Morning · Marathi · Life

"रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो"🍁 . ज्याच्या हाती🍁 *सुखाची नाणी* पडतात, तो *सुखाचा* व्यापार🍁 करतो.पण *दुःखाची नाणी* हाती पडूनही जो *सुखाचा व्यापार* करतो, त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!* 🌼🌹शुभ सकाळ🌹🌼

72 likes 66 shares
WhatsApp