V
Vanya Kapoor
life · marathi · life
राजू : सांग पाहू डासाला कसं मारायचं. मनोज : मला नाही बुव्वा माहीत राजू : वेडा रे वेडा अगदी सोप्प आहे. त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि पोटात गुदगुदल्या करायच्या.
241 likes
17 shares