Back to feed
A
Aditya Bhat Good_Morning · Marathi · Life

*रोज स्वत:ला सांगा:* आजचा दिवस खुप सुंदर आहे. मला जे वाटते त्यापेक्षा बरेच जास्त काहीतरी करण्याची क्षमता माझ्यात आहे. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात. आज मी स्वत: आनंदीत राहीन आणि इतरांनाही आनंद देईन. जीवन खुपच सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार...!!! 🌺|| शुभ सकाळ||🌺

215 likes 21 shares
WhatsApp