Back to feed
S
Sai Joshi humor · marathi · humor

राजा हरीश्चंन्द्र आजीवन खरं बोलु शकला याचं एकमेव कारण हे आहे की... . त्याच्या पत्नी ने कधीही त्याला या तीन गोष्टी विचारल्या नाहीत... . १] कुठे चाललात ? . २] मी कशी दिसते ?? . ३] कोणाचा फोन होता ??? . 😜😂😜😂😜😂 😄

71 likes 66 shares
WhatsApp