Back to feed
K
Krishna Sharma humor · hindi · humor

राजकारणी लोक, त्यांचा मुलांची नावे जमीन ,बंगले ,प्लॉट , हॉटेल, यासारख्या प्रापर्टिच्या पेपरवर टाकतात. आमचे आई -वडील आमची नावे कशावर टाकतात तर ..... स्टिलची पातेली, जर्मनची डब्बे , कळशांवर आणि पाण्याच्या पिंपावर 😁😁😁😁😁😁 😂😂😂😂😂😂😂

59 likes 29 shares
WhatsApp