J
Jiya Kumar
family · mixed · family
रजनीकांत Vs मक्या : रजनी - रामा इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज … मकरंद - हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला हिंदीत काय म्हणत्यात .. "पिटो".. त्याच्या उलटे करा "टोपी ". आता टोपीला इंग्लिश मध्ये काय म्हणत्यात , " क्याप ".. त्याच्या उलटे काय ... "पक्या".. म्हणून रामा इज इक्वल टू पक्या ... !
149 likes
4 shares