A
Arjun Kumar
friendship · mixed · friendship
रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती, म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..! . मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं, नि अगरबत्ती पण नव्हती, मग काय माझं एक दोस्त व्हता, "प्रकाश"नावाचा, त्याला सोबत बसून अभ्यास केला,. . पण पुढे तो पावसात भिजला नि विझला... . ... . ... रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ... . . . . . .. . ..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो.... "ज्योती"नावाची. .. ...:D :
243 likes
48 shares