D
Dhruv Pawar
humor · marathi · humor
राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं? राजू- तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून. ☺☺😊😢😢 ☺☺☺☺
77 likes
13 shares