Back to feed
S
Saanvi Verma Good_Morning · Marathi · Life

*राञीनंतर उगवते, म्हणुन* *ती पहाट असते!* *वळणावळणाची असते, म्हणुन* *ती वाट असते!* *कलेकलेने बदलतो, म्हणुन* *तो चंद्र असतो!* *भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन* *तो समुद्र असतो!* *क्षितीजापाशी झुकते, म्हणुन* *ते आकाश असते!* *आसवांनी जोडले जाते,म्हणुन* *ते प्रेम असते!* *क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन* *ते जीवन असते!* *सुखदुःखाची देवाणघेवाण असते,म्हणुन* *तेच मनापासून जुळलेले नाते असते!* *🍁"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🍁* *💐🌷 !!..शुभ सकाळ..!!🌷💐*

61 likes 3 shares
WhatsApp