S Saanvi Mehta Life · Marathi · General रुणुझुणुत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोन करा गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगड़ी खेळु दे हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे lifeरुणुझुणुत्यापाखरामाहेराआली 205 likes 9 shares WhatsApp Copy