M
Meera Joshi
family · mixed · family
*रत्नगिरी* जिल्ह्यातील सत्य घटना.. गाव- *शिवणे* ता. *राजापुर* येथे एक *बाळ* जन्मा ला आले आहे..... . . . . . जन्मता त्याचे *वजन* २० कीलो आहे..... . . . . . एवढच नाही तर ते *बाऴ* अवघ्या ५-10 मिनीटात उभे राहिले..... . . . . . ते *बाळ* दिवस भरात *2 लिटर* *दूध* पिते.... . . . . . यात अजब हे की जन्मापासून ४ दिवसातच ते बाळ अक्षरशः *पळू लागले आहे*..... . . . . . आणि सर्वात *महत्त्वाचे* म्हणजे हे बाळ...... . . . . . . . . . . *म्हशी* चे आहे.... 🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃 😜😜😜😜😜 लक्षपुर्वक वाचल्याबद्दल *धन्यवाद* .. 😎😎😎🚩🚩🚩⚔⚔⚔🏹 Group कोणाचापन असू दे धमाका माझाच असणार
67 likes
43 shares