R
Rudra Reddy
Good_Morning · Marathi · Life
रात्री झोपायच्या वेळेला तीचाच वीचार मनात येतो तीला आठवता आठवता कधी झोप लागले कळतच नाही सकाळी सकाळी स्वप्नात पण तीच राहते तीच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी होतात मग तिच्यासोबत फीरायला जायाच ठरत, बस आता तीच्या हातात हात टाकायची वेळ येते आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आई म्हणते पोटाळ्या ऊठ किती झोपत...! हि मजा असते सकाळची शुभ सकाळ
67 likes
75 shares