J
Jiya Yadav
Good_Morning · Marathi · Life
रात्र नाही स्वप्न बदलतात.. दिवा नाही वात बदलली जाते मनात द्यावी नेहमी जिंकण्याची आशा कारण .. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते.. ☕🙏🌺 सुप्रभात 🌺🙏☕
246 likes
43 shares