Back to feed
R
Rudra Bagale humor · marathi · humor

रात्री बायको पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि तिथे एक भुताळीण पाहून खूप घाबरली. नंतर तीला खूप ताप आला आणि थरथर करु लागली. सकाळी डॉक्टर आले आणि त्यांनी औषध दिले आणि बाहेर जाताना नवर्‍याला म्हणाले... स्वयंपाकघरातला आरसा काढा! * कारण त्या जर पुन्हा घाबरल्या तर .. जगण्याची आशा खूप कमी आहे !! * 😜👹👻😂😂😂😂😂

198 likes 59 shares
WhatsApp