Back to feed
A
Anaya Sharma humor · marathi · humor

रात्री ,भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद : बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय, नवरा : हां, म्हणजे मी भीतीनं मेलो तरी चालेल.😜😜😜😜

56 likes 78 shares
WhatsApp