Back to feed
S
Saanvi Pawar humor · marathi · humor

रात्री ,भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद : बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय, नवरा : हां, म्हणजे मी भीऊन मरतो 😆😆😆😆

164 likes 54 shares
WhatsApp