Back to feed
V
Vivaan Mehta humor · marathi · humor

रात्री ,भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद : बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय, नवरा : हां, म्हणजे मी भीऊन मरतो .😜😜😜😜

50 likes 13 shares
WhatsApp