Back to feed
M
Myra Bose Life · Marathi · General

रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे
 किलबिलू लागली. सुर्याने अंगावरची
 चादर काढली. चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!

196 likes 77 shares
WhatsApp