A
Aarav Sharma
birthday · marathi · birthday
रात्री ११ वाजता झोपायच्या तयारीत असताना बायकोने विचारले " काय हो २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुध्द च्या मॅच मध्ये सचिन ने किती रन बनवले होते ?" नवरा - " ९८ !! विथ मॅन आॅफ दि मॅच..का गं त्याचे आत्ता काय विचारायचे कारण??" बायको - बरं..., आत्ता सांगा मला सकाळपासून बर्थडे विश का नाही केले... सन्नाटा....... नवरा लिलावती मधे वेंटीलेटरवर आहे.
193 likes
16 shares