Back to feed
K
Kiara Nair humor · marathi · humor

रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला. नवरा गडबडीत उठला. बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता "ब्युटीफुल" नवर्याने रागाने 😡बायकोला उठवुन विचारले तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय..?? बायको पण चक्रावली आता ४0 च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला.🤔 जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली..😠 चष्मा👓 लावुन मोबाईल उचलत जावा *"बॅटरीफुल"* लिहिले आहे 😡😈😂😂

183 likes 9 shares
WhatsApp