Back to feed
K
Krishna Mehta family · marathi · family

रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला. नवरा गडबडीत उठला. बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता "ब्युटीफुल" 👦नव-याने रागाने बायकोला उठवुन विचारले तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय..?? 👩बायको पण चक्रावली आता ४0 च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला. जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली.. चष्मा 👓 लावुन मोबाईल उचलत जावा *"बॅटरीफुल"* लिहिले आहे 😂😂 😂😂😂😂😂 नवरा उपाशी कामाला गेला

154 likes 63 shares
WhatsApp