N
Nisha Kulkarni
family · marathi · family
रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला. नवरा गडबडीत उठला. बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता "ब्युटीफुल" नवर्याने रागाने बायकोला उथवुन विचारले तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय..?? बायको पण चक्रावली आता ४९ च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला. जेव्हा तिने मोबाईल हाथात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली.. चष्मा लावुन मोबाईल उचलत जावा "बॅटरीफुल" लिहिले आहे 😡😈😂😂
74 likes
63 shares