Back to feed
N
Nisha Rao humor · marathi · humor

रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो, नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात आधी गोळी घ्या न मग झोपा…

196 likes 42 shares
WhatsApp