Back to feed
N
Navya Joshi humor · marathi · humor

रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.

238 likes 23 shares
WhatsApp