Back to feed
I
Ishaan Pawar patriotic · hindi · patriotic

रात्रीची उशीराची वेळ..... 🌛☄☄✨✨☄☄ एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳 शेजारीण- "हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील....."😬 अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात. 👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले असतील.. सगळ्या बायका तशा नसतात. . .... विचार बदला देश बदलेल.....! 😝😝😝😝

43 likes 73 shares
WhatsApp