K
Kavya Agarwal
patriotic · hindi · patriotic
रात्रीची उशीराची वेळ..... 🌛☄☄✨✨☄☄ एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳 शेजारीण- "हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील....."😬 अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात. 👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात. . .... विचार बदला देश बदलेल.....!😝😝😝😝
104 likes
39 shares