Back to feed
R
Reyansh Verma family · marathi · family

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत चाललेले असतात. रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्‍यापैकी मोठं डबक दिसतं. पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे. दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर चंद्र आहे. पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर. आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो.😀😁😂😂😂

185 likes 66 shares
WhatsApp