Back to feed
A
Asha Bose love · mixed · romantic

रात्रीला टाळतोच हल्ली मी डोळे 😢 बंद केल्यावर तुझी स्वप्नं आपोआप "download" होतात...आणि मग तु दिलेल्या वेदना काळजात सारख्या"vibrate" होतात

252 likes 82 shares
WhatsApp