Back to feed
N
Navya Bagale family · marathi · family

राधिका मसाले आता ३०० करोड रुपयांना नवीन कंपनी विकत घेत आहे (आपल्या बापाच काय जातय?), मला चिंता आहे की, सिरीयल संपेपर्यंत बहुतेक रिलायन्स कंपनी सुध्दा विकत घेईल... 😆😆😆 माझ्या नवऱ्याची बायको

251 likes 15 shares
WhatsApp