Back to feed
K
Kunal Pawar humor · marathi · humor

राम आणि रावणाच युद्ध चालल होत. दुपार उलटल्यावर रावण म्हणाला , चल बाय. राम : का रे घाबरलास? रावण : नाही रे, संध्याकाळ झाली, घरी जाऊन रामरक्षा म्हटली नाही तर आजी ...ओरडते.

241 likes 68 shares
WhatsApp