A
Avni Mehta
humor · mixed · humor
रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू? राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू. रामू - गा S S णे! राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो. रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो फाट…. फाट…
175 likes
58 shares