T
Tara Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*⚜‼राम कृष्ण हरी‼⚜* *शुभ प्रभात* एका श्रीमंत माणसाची कार छोटा गरीब मुलगा कुतूहलाने पाहत होता.त्या माणसाने मुलाला गाडीत बसवले आणि फिरवून आणले. मुलगा - "तुमची कार किती सुंदर आहे! महाग असेल ना?" श्रीमंत- "हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे. मला माहित आहे की तू काय विचार करतोयस, तुलापण अशी कार हवी आहे ना,?" "मुलगा (विचार करून) - "नाही, मला तुमच्या *भावासारखे* बनायचे आहे". *"Think Big and Think positive"*
105 likes
8 shares